ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या मुली अतिशय भाग्यवान असतात ज्यांच्यावर ग्रहांची जास्त कृपा असते....
वादळी वाऱ्यामुळे पुण्यातील रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयासमोरील भलं मोठं झाड रिक्षाचालकाच्या अंगावर कोसळलं होतं. कसे वाचवले प्राण, अंगावर काटा आणणारे फोटो...
पावसाळ्यामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. या काळात लहान मुलांना खूप जपायला लागतं. नियमितपणे या 4 सोप्या गोष्टींची काळजी घेतली तर मुलांना आजारांपासून दूर ठेवता येईल. ...
स्वातंत्र्यपूर्व काळातला, देशातला पहिला फायटर पायलट म्हणजेच इंद्रलाल रॉय. वयाच्या 19 व्या वर्षी त्याने एकट्याने शत्रूंची 9 फायटर विमाने नष्ट केली. त्याच्या या पराक्रमाची कहाणी जगभर प्रसिद्ध आहे....
आज शनिवार दिनांक 24 जुलै 2021 तिथी आषाढ पौर्णिमा/आषाढ कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र मकर राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. ...
मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) बहादूर शेख नाका येथील ब्रिटिश काळात बांधलेल्या वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग वाहून गेला आहे. ...
स्पिन बोल्डक प्रांतात तालिबान्यांनी हल्ला केल्याची माहिती देशाच्या गृह मंत्रालयाने दिली आहे. तिथल्या 100 हून अधिक नागरिकांना ठार करण्यात आलंय. हा अफगाणिस्तानचा सीमावर्ती भाग आहे आणि पाकिस्तानला लागून आहे....
दरवर्षी पावसाळ्यात एकदा तरी पुण्यातला मुठा नदीवरचा बाबा भिडे पूल पाण्याखाली जातो. पण यंदा पूल पाण्यामुळे नाही, तर जलपर्णी आणि पाणवनस्पतींचा ढीग पुलावर आल्याने बंद करण्यात आला आहे....
आज शुक्रवार दिनांक 23 जुलै 2021 .आज गुरुपौर्णिमा. आद्य गुरू श्री वेद व्यासांना नमस्कार करून आजचे राशी भविष्य बघू या . ...
21 ते 22 जुलै दरम्यान बंगालच्या उपसागरात ब्रिटीश रॉयल नेव्ही आणि भारतीय नौदल (Indian Navy) यांचा एकत्रित सराव झाला. ...
Pune Metro: अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून जमिनीच्या पोटातून हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्त्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे. ...
मुसळधार पावसामुळे यंदा जगात अनेक देशांना पुराचा फटका बसला आहे. युरोप, अमेरिका आणि आशिया तीनही खंडात अतिरेकी पावसामुळे बळी जात आहेत. थैमान आणि हाहाकाराचे भयावह फोटो.....
लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या नव्या अहवालात गेल्या वर्षभरात एकूण 40 लाखांहून अधिक मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने (IMD Alert)समुद्राजवळ न जाण्याचा इशारा दिला आहे. ...
‘माझा होशील ना’ मालिकेची सई म्हणजेच गौतमी देशपांडे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टीव्ह असते. मूळची इंजिनियर असलेली गौतमी एक उत्तम गायिकाही आहे. lokmat.News18.com ला मुलाखतीत तिने अनेक गुपितं उघड केली आहेत....
आज गुरुवार दिनांक 22 जुलै 2021.तिथी आषाढ शुद्ध त्रयोदशी. आजचे ग्रहमान अणि चंद्र भ्रमण यावर आधारित पाहा तुमचं आजचं राशिभविष्य....
लोक प्रेमात काहीही करायला तयार असतात तुम्ही हे आज पर्यंत फक्त ऐकलं असेल पण या युवकाने आईचं स्वप्न पूर्ण केलं. अर्थात खराब वातावरणामुळे या हेलिकॉप्टरचं लँडिंग एक दिवस उशिराने झालं आणि मुहूर्त चुकला पण.....