जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / 40 लाख हून अधिक लहान मुलं झाली कोरोना बाधित; अमेरिकेतून आले हे धक्कादायक आकडे

40 लाख हून अधिक लहान मुलं झाली कोरोना बाधित; अमेरिकेतून आले हे धक्कादायक आकडे

लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या नव्या अहवालात गेल्या वर्षभरात एकूण 40 लाखांहून अधिक मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे.

01
News18 Lokmat

अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या अहवालानुसार 15 जुलैपर्यंत सुमारे 40.09 लाख मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

या अहवालानुसार गेल्या आठवड्यात 23,500 हून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत लहान मुलांची कोरोना बाधित होण्याची संख्या 14.2 टक्के एवढी आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांमध्ये 1.3 ते 3.6 टक्के रुग्ण लहान मुलं आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या लहान मुलांचा मृत्युदर 0 ते 0.26 टक्के एवढा आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

कोरोना विषाणूमुळे लाखो लहान मुलं अनाथ झाले आहेत. एका वृत्तानुसार, आत्तापर्यंत जगातील 21 देशांमध्ये 15.62 लाख मुलांनी आपले आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावले आहेत. यापैकी 1,16,263 मुले ही भारतातील आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    40 लाख हून अधिक लहान मुलं झाली कोरोना बाधित; अमेरिकेतून आले हे धक्कादायक आकडे

    अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या अहवालानुसार 15 जुलैपर्यंत सुमारे 40.09 लाख मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    40 लाख हून अधिक लहान मुलं झाली कोरोना बाधित; अमेरिकेतून आले हे धक्कादायक आकडे

    या अहवालानुसार गेल्या आठवड्यात 23,500 हून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत लहान मुलांची कोरोना बाधित होण्याची संख्या 14.2 टक्के एवढी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    40 लाख हून अधिक लहान मुलं झाली कोरोना बाधित; अमेरिकेतून आले हे धक्कादायक आकडे

    रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांमध्ये 1.3 ते 3.6 टक्के रुग्ण लहान मुलं आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या लहान मुलांचा मृत्युदर 0 ते 0.26 टक्के एवढा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 04