मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मढ येथे 5 मुलं समुद्रात वाहून गेली आहेत. ...
मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुरावे देत तक्रार केली होती....
राज ठाकरे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेवर बोलताना राऊत म्हणाले, की राहुल गांधींनी भारत जोडोच्या निमित्ताने जे तीन महिने मेहनत करून दाखवलं ते टीका करणाऱ्यांनी चार दिवस करून दाखवावं. ...
राज ठाकरे कधी बाहेर पडले नाहीत, फिरले नाहीत. भारत तर सोडा महाराष्ट्र ही त्यांनी संपूर्णपणे पाहिला नसेल, असा टोला भाई जगताप यांनी लगावला. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्वाळ्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. ...
या दौऱ्यात काही राजकीय चर्चा होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, की तुम्ही खूप विष्लेशण करू नका. थर्ड फ्रंटचा विचार नाही. ...
केसरकर म्हणाले, की काल आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेले होतो. दर्शन घेतले. त्यानंतर काही लोकांनी गोमूत्र शिंपडले, हे चुकीचे आहे. ...
नितेश राणे यांनी ट्विटरला 200 रुपयांच्या नोटेचा एक फोटो शेअर केला आहे. या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे. ‘हे परफेक्ट आहे’ असं कॅप्शन त्यांनी आपल्या पोस्टला दिलं आहे. ...
दिवाळी संपल्यावर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात येणार आहेत. प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, राज्यातील मोठ्या महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी पदावर मोठे फेरबदल होणार आहेत. ...
...
शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात आली आहे....
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. ...
भाजप नेते मोहित कंबोज आणि अस्लम शेख हे एकत्र देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर या बंगल्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे....
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका बड्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत....
देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही म्हणून नाराज होवू नका, असं आवाहन त्यांनी केलं. ...
मुंबईत भाजपच्या सर्व आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. 36 विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला आहे....
भुयार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट घेतली आहे....