लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव काळे पाटीनजीक निलंगा येथून पुण्याला जात असलेल्या एसटी बस अपघात झाला....
यशराज मुखाटेने त्याच्या सोशल मीडियावरून त्याच्या आईचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची आई 'मन उडू उडू झालं' आणि 'आई कुठे काय करते' या मालिकांबद्दल त्याला सांगत आहे. त्याची आई या दोन्ही मालिकांमध्ये सध्या काय चालू आहे, मालिकेत कुठले ट्विस्ट आले आहेत तसेच या मालिकेतील भूमिकांबद्दल बोलतानाही दिसत आहे....
'गरुडझेप' (Garudjhep) या चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे हे शूटिंग थेट आग्र्याच्या लाल किल्यात पार पडलं. इथे पहिल्यांदाच एखाद्या मराठी सिनेमाचं शूटिंग झालं आहे. याविषयी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत डॉ. अमोल कोल्हेनी माहिती दिली आहे....
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुखचा एक धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
जांभळ्या रंगाने तिचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे. हा तिचा राजेशाही थाट चाहत्यांना घायाळ करत आहे. या नवीन लुकमध्ये रुपाली एखाद्या राणीसारखी सुंदर दिसतेय. तिच्या या लुकची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. ...
मालिकेतील कावेरी आणि राज म्हणजेच काकू आणि बोका यांची भांडणं, मस्ती बघायला प्रेक्षकांना आवडत आहे. राज आणि कावेरी यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर मस्त आहेच पण ते सेटवर ऑनस्क्रीन मस्तीसुद्धा तेवढीच करतात, पाहा VIDEO...
हृताचा अनन्या बनण्याचा प्रवास कसा होता त्यासंबंधी थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओतून अभिनेत्री हृता दुर्गुळेने अनन्याच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचं दिसून येत आहे. हृता दुर्गुळे गुणी अभिनेत्री असल्याचं आता तिने सिद्ध केलं आहे....
इन्स्पेकटर जामकर सध्या अजितकुमारविरोधातील पुरावे गोळा करत आहे. लवकरच जमकरला त्याच्या प्रयत्नात यश येणार असल्याचं दिसत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये डॉक्टर अजितकुमारला फाशी होण्याचे संकेत दिले आहेत....
अभिनेता अरबाज शेख सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या गावचा रहिवासी असून तो सध्या पुण्यात राहत आहे. सैराटनंतर तो अमिताभ बच्चन स्टारर 'झुंड' या चित्रपटात झळकला होता. मध्यंतरी त्याने झी मराठीच्या 'मन झालं बाजींद' या मालिकेत देखील भूमिका साकारली होती....
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) एकाच वेळी 'माझी तुझी रेशीमगाठ'सारखा डेली सोप आणि शिवाय हिंदी सिनेमांमध्येही महत्त्वाच्या भूमिका करताना दिसतोय. 'इमर्जन्सी' या आगामी सिनेमाचा first look कंगनाच्या इंदिरा गांधींच्या भूमिकेने चर्चेत असला तरी यात श्रेयसची भूमिकाही महत्त्वाची ठरणारी आहे....
आजच्या दिवशी अनेक कलाकार आपापल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आहेत. पण अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) 'कृत्य माझं. जबाबदारी माझी' म्हणत गुरुपौर्णिमेचा एक वेगळाच संदेश आज दिला आहे. गुरुपौर्णिमेबद्दल नक्की काय भावना आहेत सिद्धार्थ चांदेकरच्या?...
आदिश आणि रेवतीचा लग्नाची बेडी या मालिकेच्या सेटवरचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे आदिशची तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही....
अमृताने आपल्या बरेच वर्ष बॉयफ्रेंड असलेल्या नीलसोबत विवाहगाठ बांधली आहे अशा चर्चा होत्या. मात्र आता अमृताने स्वतः 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नामागची गोष्ट सांगत मोठा खुलासा केला आहे....
'डोक्यात काय फॉल्टय काय?' असं ठसक्यात म्हणणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' मधील वहिनीसाहेब आता नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज आहेत....
स्वप्नील जोशीला एक इटालियन खाणारी मुलगी भेटली आहे. तिचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही मुलगी त्याच्यासाठी नक्कीच कोणीतरी खास दिसत आहे....
प्रथमेश परब (Prathmesh Parab) हा अभिनेता त्याच्या दगडू नावाच्या लोकप्रिय भूमिकेत पुन्हा एकदा एंट्री घेणार आहे. चाहत्यांचा लाडका दगडू सध्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी चक्क भर रस्त्यात नाचत आहे. ...
लवकरच अजितकुमारचा खेळ संपणार आहे. कारण जामकरसमोर खऱ्या डॉक्टर अजितकुमारचा केव्हाच मृत्यू झाला आहे हे सत्य उलगडणार आहे....