दादरमध्ये नवं सेनाभवन उभारलं जाणार असल्याचं समजत आहे. शिंदे गटानवं सेनाभवन उभारणार आहे आणि शिंदे गटाच्या नव्या शाखाही असणार आहे. ...
गुरुवारी मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेच्या लोणावळा-कर्जत घाट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. त्यामुळे रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. पण आता रेल्वे वाहतूक सेवा पूर्ववत झाली आहे. ...
कोल्हापूरच्या शाहुवाडी भागात (kolhapur landslide) भूस्खलन झाली आहे. भूस्खलनामुळे वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली आहे....
दिल्लीतील सेना भवनाजवळ बसला भीषण आग लागल्याचं समोर येत आहे .आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावांसह आज रक्षाबंधन आनंदी वातावरणात साजर केलं. रुपाली चाकणकर बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचे भाऊ विजय, अंकुश, संतोष, तुषार, मयूर, अमोल, आतिष यांच्या सोबत रक्षाबंधन केलं....
हसन मुश्रीफांनी आपला बंगला हा रुग्णालयाच्या नातेवाईकांसाठी राहण्यास दिला होता. आता हा बंगला सोडताना रुग्णाचे नातेवाईक भावूक झाले आहेत. ...
'काय झाडी' फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या घरी राखी बांधण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. यावेळेस त्यांनी बहिणींनी भेटवस्तू म्हणून साडी दिली आहे. ...
शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार अंबादास दानवे यांची मंगळवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, यावर काँग्रेस आणि NCP चा नाराजीचा सूर दिसून येत आहे. ...
महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, ना कोणतीही पर्मनंट आघाडी नाही. विपरीत परिस्थिती एकत्र आलेले पक्ष आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह आहे....
अखेरीस 39 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण राज्यमंत्रिपदाच्या विस्तारानंतरही 48 तास झाले तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. आता शपथविधी झालेल्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून पाहिले आहे. ...
नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. खाद्यतेल निर्मिती करणाऱ्या माधुरी रिफायनर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर अन्न औषध प्रशासनानं छापा टाकलाय....
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी मंगळवारी JD(U) चे आरोप फेटाळून लावले की भाजपला पक्ष फोडायचा आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात तू तू मैं मैं सुरू आहे. ...
कोणत्या मंत्र्याला कोणत्या खात्याची जबाबदारी मिळणार आहे याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान मंत्र्यांना मलबार हिल मध्ये बंगले हवे असल्याची बातमी समोर आली आहे. ...
शिंदे सरकारचं खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. तर कोणत्या मंत्र्याला कोणत्या खात्याची जबाबदारी मिळणार आहे याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. ...
नंदुरबार जिल्ह्यात एक-दोन नव्हे तर अडीच वर्षात 10 हजार बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.. नंदुरबारमधील बालविवाहाचं वास्तव जाणून घेवूया, या विशेष रिपोर्टमधून...
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेची पुन्हा एकदा मोट बांधत आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव देऊन विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे. ...
कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांना हार्ट अॅटॅक आला असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...