शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेची पुन्हा एकदा मोट बांधत आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव देऊन विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे.