नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. खाद्यतेल निर्मिती करणाऱ्या माधुरी रिफायनर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर अन्न औषध प्रशासनानं छापा टाकलाय.