दादरमध्ये नवं सेनाभवन उभारलं जाणार असल्याचं समजत आहे. शिंदे गटानवं सेनाभवन उभारणार आहे आणि शिंदे गटाच्या नव्या शाखाही असणार आहे.