अखेरीस 39 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण राज्यमंत्रिपदाच्या विस्तारानंतरही 48 तास झाले तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. आता शपथविधी झालेल्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून पाहिले आहे.