'काय झाडी' फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या घरी राखी बांधण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. यावेळेस त्यांनी बहिणींनी भेटवस्तू म्हणून साडी दिली आहे.