हसन मुश्रीफांनी आपला बंगला हा रुग्णालयाच्या नातेवाईकांसाठी राहण्यास दिला होता. आता हा बंगला सोडताना रुग्णाचे नातेवाईक भावूक झाले आहेत.