गुरुवारी मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेच्या लोणावळा-कर्जत घाट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. त्यामुळे रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. पण आता रेल्वे वाहतूक सेवा पूर्ववत झाली आहे.