शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार अंबादास दानवे यांची मंगळवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, यावर काँग्रेस आणि NCP चा नाराजीचा सूर दिसून येत आहे.