कोणत्या मंत्र्याला कोणत्या खात्याची जबाबदारी मिळणार आहे याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान मंत्र्यांना मलबार हिल मध्ये बंगले हवे असल्याची बातमी समोर आली आहे.