राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावांसह आज रक्षाबंधन आनंदी वातावरणात साजर केलं. रुपाली चाकणकर बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचे भाऊ विजय, अंकुश, संतोष, तुषार, मयूर, अमोल, आतिष यांच्या सोबत रक्षाबंधन केलं.