त्यांच्या कामाची शैली इतकी वेगळी आहे की, लोक त्यांच्याकडे केवळ एक अधिकारी म्हणून नाही, तर एक चांगली व्यक्ती म्हणून पाहतात....
दोघांनाही अश्रू अनावर झाले. दोघांनी एकमेकांना अशी घट्ट मिठी मारली की, जणू आता कधीही एकमेकांपासून दूर न जाण्यासाठी....
या प्रवासादरम्यान अत्यंत प्रसन्न वाटल्याचं त्यांनी सांगितलं. काही अडचणी आल्या मात्र ते मागे हटले नाहीत. महादेवांना डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला....
प्रामुख्याने ही फळं हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये आढळतात. किंमत जास्त असल्याने बाजारात ती फार काळ टिकत नाहीत....
गुरुवार या शुभ दिनी 4 ग्रहांचा सिंह राशीत प्रवेश होणार असून याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. यापैकी 3 राशींच्या व्यक्तींसाठी हा ग्रहप्रवेश अत्यंत लाभदायी ठरणार आहे....
एक देशी कोंबडा तयार होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागतो. 3 महिन्यात एक कोंबडा जवळपास 1 किलो वजनी होतो. बाजारात देशी पिल्लांनादेखील मोठी मागणी असते....
विशेष म्हणजे कधी कधी लांडोर स्वतः त्यांच्या गाडीतही जाऊन बसते आणि सुंदररीत्या पिसारा फुलवून नाचते. या मैत्रीचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे....
धनंजय म्हणतात, एक असा समाज ज्याला कायमच वगळण्यात आलं, ज्याला उपेक्षा सहन करावी लागली. त्याला पुढे आणण्यासाठी काही बदल घडत असतील, तर प्रशासनाने पाठिंबा द्यायला हवा....
खाद्यप्रेमींना डोसा खाण्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. मात्र मोठ-मोठ्या तव्यांवर विविध प्रकारचे डोसे बनवताना पाहणं, हीदेखील ग्राहकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे....
भारतात 13 प्रजातींचे विषारी साप आढळतात. त्यापैकी कोब्रा म्हणजेच नाग, रसेल व्हायपर, सॉ-स्केल्ड व्हायपर आणि करैत हे चार साप अत्यंत धोकादायक असतात....
लग्नानंतर तिचं आणि नवऱ्याचं सारंकाही आलबेल सुरू होतं. मात्र नवऱ्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. या एकाच गोष्टीमुळे तिला सासरा आणि दिराच्या सततच्या अत्याचाराला बळी पडावं लागलं....
हे अवयव अतिशय सराईतपणे कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीने हे कृत्य केलं असण्याची शक्यता आहे....
'मी तिच्याशी निकाह केला तेव्हा तिने तिचं नाव 'हसीना' असं सांगितलं होतं. मात्र आता तिच्याकडे पूजा, मनीषा यांसारख्या विविध नावांची ओळखपत्र आहेत. ती आयसिसची सदस्य असू शकते.'...
त्याचं लग्न झालंय हे माहित असूनसुद्धा त्यांच्या प्रेमाला उधाण आलं होतं. दोघांमध्ये लहान-मोठे खटके उडायचे. मात्र एके दिवशी हे भांडण त्याच्या जीवावर बेतलं....
सीमा चार वर्ष नवऱ्याशिवाय राहिली होती. त्या काळात तिने 'आयएसआय' या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेसोबत काम करायला सुरुवात तर केली नाही ना?...
नरगोना पॅलेसच्या ठिकाणी पूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक घर होतं. त्याकाळच्या इतर महालांपेक्षा हे घर अतिशय भक्कम होतं. मात्र 1934मध्ये आलेल्या भूकंपात ते क्षणार्धात वाहून गेलं....
सीमाने तिच्यावर संशय येऊ नये म्हणून स्वतःच वृत्तवाहिन्यांसमोर खेळातल्या खोट्या नावाबद्दल उघड केलं का? असा संशय निर्माण झाला आहे....