मुंबई: कोबाड गांधींच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या मराठी अनुवादाला यंदाचा तर्कशास्त्री लक्ष्मणशास्त्री पुरस्कार 6 डिसेंबरला जाहीर झाला. लेखिका अनघा लेलेंनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता. पण या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार मागे घेण्यात आला. 'ही तर अघोषित आणीबाणी' असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला.काय आहे या पुस्तकात, कोण आहेत कोबाड गांधी?