• होम
  • व्हिडिओ
  • Corona Vaccination Updates: खासगी लसीकरण केंद्रावरील तयारी अपूर्णचं
  • Corona Vaccination Updates: खासगी लसीकरण केंद्रावरील तयारी अपूर्णचं

    News18 Lokmat | Published On: Mar 3, 2021 04:36 PM IST | Updated On: Mar 3, 2021 04:45 PM IST

    Corona Vaccination Updates: मुंबईत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एकूण 29 खासगी लसीकरण केंद्रांची यादी पालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रांत पोहोचले तरी काही केंद्रांमध्ये काहीच तयारी नसल्याचे चित्र उभे राहिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी