ठाणे शहरात कोरोनाचे संकट अधिकच पाय पसरू लागले आहे. शहरात कोरोनाचे 16 हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. या हॉटस्पॉट परिसरात कडक लॉकडाऊनचे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona hotspot, Coronavirus, Covid19, Lockdown, Thane