Home /News /pune /

VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर अतिवेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारला भीषण अपघात

VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर अतिवेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारला भीषण अपघात

Youtube Video

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर मर्सिडीज कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव मर्सिडीज कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या शेजारील सुरक्षा कठड्याला धडकली. हा अपघात इतका भीषण आहे की, गाडीचा चालक गेल्या तासभर चालक गाडीतच अडकला होता.

पुढे वाचा ...
    पुणे, 27 मे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मर्सिडीज कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव मर्सिडीज कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या शेजारील सुरक्षा कठड्याला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चालक तासभर चालक गाडीतच अडकला होता.
    Published by:Prem Indorkar
    First published:

    Tags: Accident, Mumbai pune expressway

    पुढील बातम्या