राज्यातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास राजकीय पक्षांना फुटीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय. अलिकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस फुटीची चर्चा सुरू झालीय. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संभाव्य फुटीवर केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजका...