मुंबई, 31 मे : मुंबईतील प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे, कारण आजपासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मेट्रोची ट्रायल रन सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.