दोन महिन्यांपूर्वी चांगली आटोक्यात आली असं वाटत असलेली कोरोनाची साथ पुन्हा एकदा जोमाने फोफावत आहे. मुंबईतल्या कोरोनाच्या हॉटस्पॉटची आकडेवारी बघितली तर लक्षात येतं की मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम हा सगळ्यात बाधित आणि सगळ्यात जास्त रुग्ण वाढीचा दर असलेला वॉर्ड आहे. अंधेरीतल्या अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. यामुळेच शहराची Covid-19 ची आकडेवारी धक्कादायक पातळीवर पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andheri, Corona hotspot, Covid19, Lockdown, Mumbai