आकुर्ली मेट्रो स्थानकाचा आढावा घेण्यात आला आहे. 31 मे रोजी मेट्रोची ट्रायल रन असणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.