मुंबईकरांनो सावधान! असंच म्हणावं लागेल, कारण मुंबईत आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अंधेरी परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तरीही नागरिकांचे मास्क वापराकडचे दुर्लक्ष मात्र काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.