कोरोनाचे आकडे प्रचंड वाढलेत पण; Corona चा नवा vairant - Omicron तिसरी लाट आणतोय हे निश्चित. पण अशा वेळी चिंंता करत बसण्याव्यतिरिक्त आपण काय करू शकतो? दुसऱ्या लाटेच्या Delta पेक्षा तिसरी लाट किती धोकायदायक असू शकते, अमेरिकेतले वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी सांगितलेली मोठी गोष्ट