जम्मू, 7 जून: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Second wave of coronaviryus) नागरिकांना लसीकरणाचं महत्त्व समजवलं. त्यामुळे नागरिकही कोरोनोविरुद्ध लढण्यासाठी लसीकरणाच्या मोहिमेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही 124 वर्षांच्या वृद्ध महिलेनं लस घेतली. इतकंच नाही तर या आजीबाईने इतरांनाही लस घेण्यास प्रेरित केलं आहे. 124 वर्षांच्या या आजीचं नाव आहे रेहती बेगम...त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे. कोरोनाचा नायनाट करण्याची आणि आणखी भरपूर जगायची इच्छा आहे. पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Sanjeevani, Vaccinated for covid 19