मुंबई, 28 मे: कॉकटेल हा शब्द आधी फक्त लसींच्या बाबतीत वापराला जात होता. मात्र आता तो औषधांच्या बाबतीतही वापरला जातोय. कॅसीहीरॅम्यॅब , इमरडिव्ह्यॅम्यॅब ही औषधं कोरोनावर गुणकारी असल्याचं दिसून येतंय. अशा कॉम्बिनेशन ड्रगमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं दिसून आलंय. परदेशात अधिकृतपणे कॉकटेल उपचार पद्धती सुरू जरी झाली आहे. कॉकटेल उपचार किती फायद्याचे आहेत या संदर्भात लंडन मधल्या डॉ. संग्राम पाटील यांची विशेष मुलाखत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus