मुंबई, 1 जानेवारी: omircron मुळे तिसरी लाट येणार हे जवळपास निश्चित आहे. पण आता चिंता करण्याव्यतिरिक्त आपण काय करू शकतो? दुसऱ्या लाटेपेक्षा या Omiron ची लाट किती धोकायदायक? अमेरिकेतले वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे काय सांगतायत पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus cases, Covid-19