मुंबई २८ मे: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्दे स्पष्ट केले आहेत. रुग्णालयाच्या प्रत्येक बिलाची तपासणी होणार, ऑडिटर नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आदेश राजेश टोपे कडून देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Home quarantine, Rajesh tope