न्यूयॉर्क, 27 मे: न्यूयॉर्क मध्ये ह्याच महिन्यापासून 16 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झालं आहे. तरुण मुलांना लस घ्यायला प्रोत्साहन देण्यासाठीचे हे उद्योग आहेत. पाहा VIDEO जगाच्या पाठीवर कुठे काय सुरू आहे याचे अपडेट्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.