• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: Hot Spot पुणे जिल्ह्यातल्या या तालुक्यात काही गावं आहेत कोरोनामुक्त, कसं साधलं हे?
  • VIDEO: Hot Spot पुणे जिल्ह्यातल्या या तालुक्यात काही गावं आहेत कोरोनामुक्त, कसं साधलं हे?

    News18 Lokmat | Published On: May 31, 2021 05:46 PM IST | Updated On: May 31, 2021 06:22 PM IST

    मुंबई, 31मे: मुख्यमंत्र्यांनी 'माझं गाव माझी जबाबदारी' याविषयी सांगतिलं. गाव कोरोंनामुक्त तर राज्य कोरोनामुक्त हा मंत्र आत्मसात करण्याचं आवाहन केले. पण देशातला सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्यातही जुन्नर तालुक्यातल्या काही गावांनी गावात कोरोनाला प्रवेश करू दिलेला नाही. कसं साधलं हे? पाहा VIDEO

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी