मुंबई, 1 जानेवारी: कोरोनाचे आकडे प्रचंड वाढलेत पण; Corona चा नवा vairant - Omicron तिसरी लाट आणतोय हे निश्चित. पण अशा वेळी चिंंता करत बसण्याव्यतिरिक्त आपण काय करू शकतो? दुसऱ्या लाटेच्या Delta पेक्षा तिसरी लाट किती धोकायदायक असू शकते, अमेरिकेतले वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी सांगितलेली मोठी गोष्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Covid-19