कृष्णागिरी जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही असं पोलिसांनी सांगितलं....
स्टिव्ह स्मिथलासुद्धा आपण बाद झालो असं वाटलं होतं. पॅव्हेलियनच्या दिशेने काही पावलंही चालला. तर इंग्लंडने विकेट मिळाल्याचा जल्लोष सुरू केला....
Pune Car Accident : पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले तरुण पुण्यातील असल्याचे समजते....
पुणे एटीएसने कोथरूडला पकडलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी रत्नागिरीतून एका संशयितला अटक केली आहे....
टी20 वर्ल्ड कपबाबत मोठी बातमी समोर येतेय. टी20 वर्ल्ड कपचे सामने पुढच्या वर्षी वेस्ट वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहेत....
झारखंडच्या बोकारो जिह्ल्यात शनिवारी सकाळी उच्चदाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून चौघांचा मृत्यू झाला. मोहरमच्या मिरवणुकीवेळी ही घटना घडली....
हनी ट्रॅप प्रकरणी डीआरडीओच्या प्रयोगशाळेचा प्रमुख असलेल्या कुरुलकरला ३ मे रोजी एटीएसने अटक केली होती. ...
जोन्सने एका चेंडूवर षटकार मारला. पंचांनी षटकार दिलाही होता. पण तेव्हा विकेटकिपरने पंचांचे लक्ष स्टम्पकडे वेधले. बेल्स खाली पडल्या होत्या....
Virat Kohli Record :भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध २७ जुलै पासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सध्याचा विराटचा फॉर्म पाहता या मालिकेतच विराट हा माइलस्टोन गाठण्याची शक्यता आहे....
पेट्रोल डिझेल सकाळी किंवा रात्री टाकल्याने जास्त फायदा होतो, गाडी चांगलं मायलेज देते अशी अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय....
धोनीच्या करिअरमध्ये त्याची मोठी बहीण जयंती गुप्ताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धोनीची बहीण रांचीतील एका पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका आहे....
मोहम्मद सिराजने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ड्रॉ झालेल्या कसोटीत विकेट घेतल्या होत्या. पहिल्यांदा कसोटीत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता....
नागपूरमध्ये दोन तरुण व्यापाऱ्यांचं अपहरण करून हत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे....
Rahul Gandhi : गेल्या वर्षा काँग्रेसने भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढली होती. तेव्हा राहुल गांधींच्या गुडघ्याला त्रास जाणवला होता. गुडघेदुखीचा त्रास होत होता तेव्हा राहुल गांधी केरळमध्ये होते. ...
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारसह केंद्र सरकारवरही त्यांच्या मुलाखतीतून टीका केलीय. आता याच टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ...
Uddhav Thackeray : मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीसह राष्ट्रवादीत अजित पवार यांनी केलेल्या बंडाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यात त्यांना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले होते....
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरुवार २७ जुलै रोजी दुपारी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे....