रितेश आणि जिनिलिया यांचा तुझे मेरी कसम हा पहिला सिनेमा प्रदर्शित होऊन नुकतंच 20 वर्ष पूर्ण झालीत. पण आजवर हा सिनेमा कधीच TV किंवा कोणत्याही OTT वर दाखवण्यात आला नाहीये. असं का?...
येत्या ईदच्या मुहूर्तावर सलमानचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'किसी का भाई किसी की जान' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं सलमान चक्क आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे....
रिंकूला पंजाब किंग्जने २०१७मध्ये आय़पीएल संघात घेतल्यानंतर वडिलांना सिलिंडर पोहोचवण्याचं काम बंद करण्यास सांगितलं होतं....
केकेआर वि. आरसीबी सामन्यासाठी ईडन गार्डन्सवर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान या सामन्याच्या निमित्तानं तमाम क्रिकेट चाहत्यांना एकाच वेळी दोन 'किंग' क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले....
दक्षिण आफ्रिकेने यासह कोणत्याही वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्यांदा स्थान मिळवलं. १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. ...
Eng vs Pak: पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडची 7 बाद 231 अशी अवस्था झाली होती. त्या सातही विकेट्स अबरारनंच काढल्या. त्यामध्ये जो रुट, बेन स्टोक्स या मातब्बर फलंदाजांचाही समावेश होता....
Cricket: क्रिकेट मॅचमध्ये स्टम्प माईकमधून ग्राऊंडमध्ये खेळाडू काय बोलतात हे आपल्या कानावर पडतं. पण खेळाडू जेव्हा स्टम्प माईकच्या जवळ येतो तेव्हाच हे संभाषण किंवा खेळाडूनं केलेली कमेंट ऐकू जाते. मात्र आता खेळाडू अख्खा इनिंगमध्ये काय बोलतात हे जगाला ऐकू जाणार आहे....
FIFA WC 2022: 38 वर्षांच्या फ्रॅपार्टनं युरोपियन फुटबॉलमध्ये रेफ्री म्हणून आपली कारकीर्द घडवली आहे. गेल्या काही वर्षात तिनं अनेक मोठ्या सामन्यांमध्ये रेफ्री म्हणून काम पाहिलं आहे....
Ind vs NZ ODI: आज ख्राईस्टचर्चमधअये पावसामुळे सामना अर्ध्यावरच थांबवावा लागला. त्यानंतर परिस्थिती पाहता अम्पायर्सनी हा सामा रद्द केला. त्यामुळे न्यूझीलंडनं ही मालिका 1-0 अशी जिंकली....
Vijay Hajare Trophy: महाराष्ट्राच्या फलंदाजांसमोर असामचं आक्रमण कमकुवत ठरलं. गेल्या मॅचमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या ऋतुराजनं याही सामन्यात आपला सुपर फॉर्म कायम ठेवला....
Ind A tour of Ban: यशस्वी जैसवालनं भारत अ संघाकडून बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं. त्यानं पदार्पणाच्या या सामन्यात शतकी खेळी करण्याचा पराक्रम गाजवला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच यशस्वीनं 159 बॉलमध्ये शतक साजरं केलं....
Ind vs NZ ODI: वॉशिंग्टन सुंदरनं 51 धावांची खेळी करुन टीम इंडियाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. त्याचं वन डे क्रिकेटमधलं हे पहिलंच अर्धशतक ठरलं. पण इतर भारतीय फलंदाजांनी ख्राईस्टचर्चच्या निर्णायक वन डेत निराशा केली....
Ind vs NZ ODI: मॅचआधी आशिष नेहरा, गौरव कपूर आणि मोहम्मद कैफची चर्चा सुरु होती. त्यावेळी चहल लपूनछपून आशिष नेहराच्या मागे उभा राहिला. याची नेहरालाही कल्पना नव्हती....
Ind vs NZ ODI: गेल्या तिन्ही वन डे सामन्यात रिषभ पंतला खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पंतला अजून किती चान्स देणार असा सवाल विचारला जातोय. दुसरीकडे संजू सॅमसनला मात्र एक मॅच खेळवून ड्रेसिंग रुममध्ये बसावं लागत आहे....
Roger Binny: रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. पण बिन्नी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळून महिना झाला तोच बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर विनित सरन यांच्या बोर्डानं रॉजर बिन्नी यांना एक नोटीस पाठवली आहे....
रोहित शर्मानं आपली लेक समायराचा वाढदिवस एक दिवस अगोदरच साजरा केला. 30 नोव्हेंबर हा रोहितच्या लेकीचा वाढदिवस. पण त्यानं एक दिवस आधीच का बरं साजरा केला मुलीचा वाढदिवस? पाहूयात......
Cricket: यशस्वी जैसवाल आणि अभिमन्यू ईश्वरनच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवसअखेर बिनबाद 120 धावांची मजल मारली आहे. पण भारताच्या या डावादरम्यान अभिमन्यू ईश्वरनला नशीबाची चांगलीच साथ मिळाली....