Rohit Sharma: पापा की लाडली! रोहित शर्मानं एक दिवस आधीच साजरा केला मुलीचा बर्थडे, हे आहे कारण...
रोहित शर्मानं आपली लेक समायराचा वाढदिवस एक दिवस अगोदरच साजरा केला. 30 नोव्हेंबर हा रोहितच्या लेकीचा वाढदिवस. पण त्यानं एक दिवस आधीच का बरं साजरा केला मुलीचा वाढदिवस? पाहूयात...