मराठी कलाकारांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या अनेक पोस्टमध्ये उत्कर्ष शिंदेने मांडलेलं मत आणि त्याची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...
एकीकडे देशभरात अनेक कलाकार स्वातंत्र्यदिनाचं निमित्त साधून तिरंग्यासह फोटो शेअर करत आहेत. तर दुसरीकडे तिरंग्यासह फोटो शेअर केल्यानंतर दीपिका चिखलिया यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ...
अमृता सुभाष या अभिनेत्रीचं स्वातंत्र्यदिनाशी एक अत्यंत स्पेशल नातं आहे. तिने नुकतीच एक सुंदर आठवण शेअर केली आहे. ...
एकीकडे अक्षय आणि आमिरच्या सिनेमांना प्रेक्षकांनी नाकारलं आहे तर दुसरीकडे साऊथची छोट्या बजेटची फिल्म मात्र भाव खाऊन जात आहे. ...
मराठी कलाकारांनी अमेरिकेत एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केल्याचं बघायला मिळालं आहे. अनेक आघाडीचे कलाकार यावेळी उपस्थित होते. ...
आजचा दिवस हा सगळ्याच भारतीयांसाठी खूप अभिमानाचा आणि खास दिवस आहे. आजच्या या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी सुद्धा प्रेक्षक आणि चाहत्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ...
आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुक्ताने चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. मुक्ता एका नव्या प्रोजेक्टमधून रंगभूमीवर कमबॅक करणार आहे. ...
हार्दिक आणि अक्षया यांच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं समोर आलं आहे. लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार असं सांगण्यात येत आहे. ...
अभिजित खांडकेकर हा अभिनेता नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत असतो. सध्या तो एका नव्या वेबसिरीजचा भाग होताना दिसणार आहे. ...
एकीकडे अक्षय आमिर यांच्या सिनेमाला बॉयकॉट करत असताना शाहरुख संदर्भात दोन हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. एकीकडे चाहते त्याला सपोर्ट करत आहेत तर दुसरीकडे त्याच्यावर टीका होत आहे. ...
लाल सिंग चड्ढानंतर आता हृतिक रोशनच्या नव्या सिनेमाला बॉयकॉट करायची मागणी होताना दिसत आहे. ...
सध्या करिअरमध्ये उंच भरारी घेणाऱ्या अमृताच्या खाजगी आयुष्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ...
ए आर रहमान यांनी भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एक सुंदर भेट सगळ्या भारतीयांना दिली. याबद्दल तुम्हाला माहित आहे का? ...
एकीकडे प्रेक्षक बॉलिवूडच्या मोठ्या स्टारकडे अपेक्षेने बघत आहेत तर दुसरीकडे साऊथ स्टार रॉकिंग यश आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ...
एकीकडे मन उडू उडू झालं मालिकेतील इंद्राने अजिंक्यची वेगळी प्रतिमा तयार केली आहे. त्याचा हा बोल्ड प्रयोग चाहत्यांना पसंत पडताना दिसत आहे. ...
राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या प्रकृतीमध्ये म्हणावी तशी सुधारणा झाली नसून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...
बिग बॉसच्या घरात येऊन आविष्कारने एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या त्याच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ उडाली आहे. ...