GST fraud in Agra: सेंट्रल जीएसटी आणि सेंट्रल एक्साइजच्या टीमने आग्रामध्ये 134 कोटींच्या जीएसटी फ्रॉडचा खुलासा केला आहे. टॅक्स विभागाने मास्टरमाउंडला अटक केली आहे. ...
Railway Rules: सध्या तरुणाईमध्ये रिल्स करण्याचा ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर आपले रिल्स शेअर करुन जास्तीत जास्त लाइक मिळवण्याचा हेतू ठेवून अनेक लोक रेल्वे स्टेशनवरही रिल्स करताना दिसतात. ...
PM Kisan 14th instalment latest Update: पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे. पती किंवा पत्नी मधील कोणत्याही एकालाच पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना 13 हप्ते मिळाले आहेत. ...
Side upper berth rules: रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक नियम बनवले आहेत. पण तरीही अनेकदा तुम्ही प्रवाशांना भांडताना पाहिलं असेल. जास्तीत जास्त भांडणं हे बर्थसाठीच होतात. हे RAC पॅसेंजर्ससोबत अनेकदा होतं. ...
Night sleeping rules in train: ट्रेनमध्ये लांबचा प्रवास करताना एक वेळेनंतर प्रवाशांना झोपेची गरज पडते. यामुळे भारतीय रेल्वे स्लीपर कोचची सुविधा देणाऱ्या ट्रेन प्रामुख्याने चालवते. ट्रेनमध्ये झोपण्याचा टाइम फिक्स आहे. मात्र ज्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. जे प्रवाशांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ...
Worlds Most Richest Royal Family: सौदी अरेबियावर 1932 पासून सौद घराण्याची सत्ता आहे. 'द रॉयल फॅमिली ऑफ सौदी' हे जगातील सर्वात श्रीमंत शाही कुटुंब आहे. ज्याची एकूण संपत्ती 1.4 खरब अमेरिकी डॉलर आहे. ही संपत्ती ब्रिटिश राजघराण्यापेक्षा 16 पट अधिक आहे. 1500 लोकांच्या राजघराण्यातील प्रत्येक सदस्याकडे अफाट संपत्ती आणि सुखसोयी आहेत. ...
Investment Tips : म्युच्युअल फंड तज्ञ मानतात की 3 तत्त्वांचे पालन केल्यास, कोणताही गुंतवणूकदार दीर्घकाळात जबरदस्त रिटर्न मिळवू शकतो. यासाठी संयम आणि नेहमी सतर्क राहण्याची सवय सर्वात महत्त्वाची आहे. अशाच काही टिप्स जाणून घेऊया. ...
Indian Railway: तुम्ही ट्रेनने स्टेशन सोडल्यानंतर 10 मिनिटांनंतर सीटवर पोहोचला नाही, तर TTE ती सीट दुसऱ्या कोणाला तरी देईल. असे वृत्त गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये सुरु आहे. यावर सरकारने स्पष्टीकरण दिलंय. ...
आयआरसीटीसीच्या साइटवरून तिकीट बुक होत नसल्याने भारतीय रेल्वेने तात्पुरती एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून प्रवासी इकडे तिकडे भटकण्याऐवजी थेट या ठिकाणी जाऊन तिकीट बुक करू शकतील. ...
Largest railway station of world: लांबच्या प्रवासासाठी ट्रेन हा चांगला ऑप्शन आहे. तुम्हीही अनेक रेल्वे स्टेशन पाहिले असतील. पण काही रेल्वे स्टेशन तर असे आहेत हे पाहण्यासाठी लोक तिथे जातात. या स्टेशनच्या सौंदर्याची चर्चा जगभरात आहे. ...
Gold Silver Price Today: सोन्या चांदींच्या किंमतींमध्ये सातत्याने चढउतार सुरु आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव. ...
EMI: तुम्ही कोणत्याही फायनेंशियल प्रॉब्लममुळे आपल्या कार लोनचा EMI भरु शकत नसाल तर तुमच्या बँकेविरोधात कटोर पाऊलं उचलली जाऊ शकतात. अनेक प्रकरणांमध्ये गाडी रिकव्हरही केली जाऊ शकते. पण अशा वेळी ग्राहकांकडेही काही अधिकार असतात. ...
IRCTC वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकीट बुक करताना टेक्निकल अडचणी येत आहेत. यासाठी IRCTC ने एक ट्रिकने तिकीट बुक करण्यास सांगितले आहे. ...
2000 Rupee Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या मे महिन्यात 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यासोबत ते बदलण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीही वेळ देण्यात आली होती. ...
Income Tax Payment: तुम्ही अजुनही तुमचा इन्कम टॅक्स जमा केला नसेल तर आता हे काम फोन पेच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. आज आम्ही याची पूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. ...
What is cheque called in hindi: तुमचे बँक अकाउंट असल्यास, तुम्ही कधी ना कधी चेक वापरले असतील. चेक कॅन्सल करुन तुम्ही कोणाला तरी दिला असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की चेकला हिंदीत काय म्हणतात? ...
एका रिपोर्टनुसार, देशात क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर न करणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय. तुमचंही क्रेडिट कार्डचं बिल भरणं बाकी असेल तर आज आपण काही पद्धती जाणून घेऊया. ...