advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / IRCTC च्या साइटवरुन बुक होत नाहीयेत तिकीटं! येथे जाऊन करु शकता बुक

IRCTC च्या साइटवरुन बुक होत नाहीयेत तिकीटं! येथे जाऊन करु शकता बुक

आयआरसीटीसीच्या साइटवरून तिकीट बुक होत नसल्याने भारतीय रेल्वेने तात्पुरती एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून प्रवासी इकडे तिकडे भटकण्याऐवजी थेट या ठिकाणी जाऊन तिकीट बुक करू शकतील.

01
नवी दिल्ली, 25 जुलै : तांत्रिक बिघाडामुळे आयआरसीटीसीच्या साइटवरून तिकीट बुक होत नाहीतेय. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मात्र  त्रासलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्पुरती एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

02
रेल्वे दिलेल्या या सुविधेमुळे प्रवाशांना इकडे तिकडे भटकण्याऐवजी थेट या ठिकाणी जाऊन तिकीट बुक करता येईल. ही नवी सुविधा देशभरात लागू करण्यात आली आहे.

03
रेल्वे बोर्डाचे संचालक (माहिती आणि प्रकाशन) शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, PRS (पब्लिक रिझर्व्हेशन सिस्टम) अंतर्गत देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त तिकीट विंडो उघडण्यात आल्या आहेत.

04
या तिकीट विंडोवरुन प्रवासी तिकीट बुक करू शकतात. या अतिरिक्त विंडो फक्त सामान्य PRSमध्ये काउंटरवरच ओपन करण्यात आल्या आहेत.

05
रेल्वेचे अधिकारी या अतिरिक्त विंडोंचा सातत्याने आढावा घेत असून गरज पडल्यास त्यांची संख्या वाढवता येईल.

  • FIRST PUBLISHED :
  • नवी दिल्ली, 25 जुलै : तांत्रिक बिघाडामुळे आयआरसीटीसीच्या साइटवरून तिकीट बुक होत नाहीतेय. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मात्र  त्रासलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्पुरती एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

    MORE
    GALLERIES