आईला वेळेत रिक्षा मिळाली नाही म्हणून लातूरच्या इंजिनिअर तरुणानं शहराचाच प्रश्न मिटवला. आता देतोय ओला आणि उबेरला टक्कर...
पावासाळा सुरू झाला की गोगलगायी कुठून येतात? पाहा कशी वाढते संख्या आणि कसं करावं नियंत्रण?...
गोगलगायीमुळे सोयाबीनसारक्या पिकांचे मोठे नुकासन होते. यंदा हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हे उपाय करण्याची गरज आहे. ...
लातूर महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्याच्या माध्यमातून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. ...
राज्य सरकारच्या खास योजनेत शेतकऱ्यांना आता हेक्टरी सव्वा लाख रुपये मिळणार आहेत. पाहा काय आहे योजना?...
लातूर जिल्ह्यात लम्पी आजाराने पुन्हा डोकं वर काढलं असून शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यात 571 जनावरांचा मृत्यू झाला आहे....
लातूर विभागातील 108 विद्यार्थी 100 टक्के गुण घेऊन दहावीच्या परीक्षेत पास झाले आहेत. विद्यार्थ्यांनी यशाचे रहस्य सांगितले आहे. ...
महाराष्ट्रात एक असं मंदिर असून जिथं नवस फेडण्यासाठी चक्क 10 वर्षांचं वेटिंग आहे. या मंदिराबाबत अधिक माहिती इथं जाणून घ्या. ...
लातूरची सृष्टी जगताप ही विद्यार्थिनी जागतिक विक्रमासाठी सज्ज झाली आहे. एक दोन नाही तर तब्बल 126 तास सलग नृत्याविष्कार ती करणार आहे. ...
लातूरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी एसटीची मागणी वाढली आहे. त्यामुळे लाल परीने पाच दिवसांत विक्रमी नफा कमावला आहे. ...
लातूरमधील कविता वाडीवाले यांनी नोकरी सोडून कृषीपुरक व्यवसाय सुरू केला. यामधून वर्षाला 8 लाखांचं उत्पन्न त्या घेत आहेत....
लातूरमध्ये महात्मा गांधी कुष्ठधाम वसाहत आहे. यात 700 कुष्ठरोग बाधित रुग्ण एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. ...
लातूरमधील गंजगोलाई परिसरात बांगड्यांचे होलसेल मार्केट आहे. इथे अगदी 10 रुपयांपासून बांगड्या मिळतात. ...
लातूरमधील महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं डाळ निर्मिती सुरू केली आहे. जात्यावर बनवलेल्या डाळींना मोठी मागणी असून लाखोंची उलाढाल होत आहे. ...
Latur News : लावणी सम्राट शिवम इंगळे याच्या अदाकारीने अनेकांना भूरळ घातली असून सोशल मीडियावरही त्याचे असंख्य चाहते आहेत. ...
लावणी सम्राट शिवम इंगळे याच्या अदाकारीने अनेकांना भूरळ घातली असून सोशल मीडियावरही त्याचे असंख्य चाहते आहेत....