Kolhapur Accident : कोल्हापूर शहरात आज सकाळी मन हेलावून टाकणारा अपघात घडला आहे. ...
Dhirendra Krishna Shastri News: धीरेंद्र शास्त्री म्हणाले, 'संतांना गुरू मानत असेल, तर ती त्याची वैयक्तिक श्रद्धा आहे. यात आमचा कोणताही आक्षेप नाही. माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मला माफ करा. ...
मूर्तीची चोरी नसून भक्तांची हातचलाखी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ही घटना औरंगाबादच्या कचनेरच्या जैन मंदिरात घडली आहे. ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचा विवाह आज उद्योगपती राहुल किर्लोसकर यांची कन्या अलिका यांच्यासोबत मोठ्या थाटात पार पडला. ...
Top News From World: या आठवड्यात जगभरात अनेक मोठमोठ्या घटना घडल्या आहेत. यातील काही निवडक फोटोतून तुम्हाला याची दाहकता लक्षात येईल. ...
टोळीतील गुन्हेगार आणि बालके ही आंध्रप्रदेश राज्यातील करनूल येथील आहेत. ...
कोणत्याही व्यक्तीला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो, जेव्हा त्याला हे समजतं की त्याची स्वतःची माणसे केवळ काही हेतूने त्याच्याशी जोडलेली आहेत किंवा त्याला गृहीत धरतात. त्यावेळी असं वाटू लागतं की, आजपर्यंत हे नातं फक्त एकतर्फी असल्यानंच चालत होतं. आयुष्याच्या या प्रवासात तुम्हालाही असंच काही वाटत असेल तर, सर्वप्रथम तुमच्या स्वभावात काही बदल घडवून आणा. हे बदल काय आहेत, ते जाणून घेऊया....
सौंदर्य केवळ त्वचेच्या टोनमध्ये नसतं. तर, ते अॅपिअरन्स, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वातून दिसून येतं. जर तुम्ही तुमच्या दिसण्याची विशेष काळजी घेतली तर, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुंदर दिसू शकता. आज आपण सावळ्या मुलींसाठी कोणत्या प्रकारचे लेहेंगा ट्रेंडमध्ये आहेत, याबद्दल बोलू. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, सब्यसाची मुखर्जी आणि अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेले हे खास लेहेंगा बॉलीवूडच्या लग्न समारंभात अनेक अभिनेत्रींनी सुंदरपणे कॅरी केले आहेत. हे डिझायनर लेहेंगा दिसायला अतिशय सुंदर आहेत आणि ते डस्की स्किन टोनसाठी परफेक्ट म्हणता येतील....
Chanakya Niti : आर्य चाणक्यांविषयी सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी सांगितलेल्या चाणक्य नीतीची आजही चर्चा होत राहते. मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र आणि राजकारणासाठी जगात ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी काही धोरणं सांगितली आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही शत्रूचा पराभव करण्यात यशस्वी होऊ शकता. शत्रूचा पराभव करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते जाणून घ्या....
नवजात बालकांची विशेष काळजी घेणं हे अवघड काम आहे. बाळाचं खाणं-पिणं, झोपणं यासारख्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक असतं. मात्र, मुलं जुळी असतील तर, पालकांचंही काम दुप्पट होतं. जुळ्या मुलांना सांभाळणं सोपं नसले तरी काही खास गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही जुळ्या मुलांची विशेष काळजी सहज घेऊ शकता. जेव्हा घरात जुळी मुले असतात, तेव्हा पालक बहुतेक दिवसभर मुलांमध्येच गुंतलेले असतात. अशा वेळी गोंधळल्याची किंवा चिडचिड होण्यासारखीही परिस्थिती होते. तेव्हा, आम्ही तुमच्यासोबत जुळ्या मुलांची काळजी घेण्यासंबंधी काही खास टिप्स शेअर करत आहोत, ज्या वापरून तुम्ही जुळ्या मुलांना व्यवस्थितपणे हाताळू शकता....
करिश्मा कपूर वयाच्या 47 व्या वर्षीही सुपर फिट आहे आणि तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. आता पुन्हा एकदा ती जबरदस्त लुकमध्ये दिसली आहे. करिश्माने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यासाठी तिचं चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे....
Navya Naveli Nanda Shares Photos on Japan trip : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा सध्या जपानची राजधानी टोकियोमध्ये आहे. तिथं ती तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. नव्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या व्हेकेशन ट्रिपचे काही खास फोटो शेअर करून चाहत्यांना याबद्दल सांगितलंय. उद्योजक असलेल्या नव्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे जपानचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद केलं आहे आणि ते चाहत्यांशी शेअर केलं आहे....
Happy Birthday Kirron Kher: अभिनेत्री आणि खासदार किरण खेर (Kirron Kher Birthday) 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. किरण आज जरी अभिनय जगतापासून दूर असल्या तरी त्यांनी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. चला आज जाणून घेऊया, किरण खेरविषयी काही खास गोष्टी.....
देहूमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. (pm narendra modi inauguration of sant tukaram temple) या वेळी पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. डोक्यावर वारकरी पगडी आणि कपाळावर अभीर-गोपीचंदाचा टिळा लावून धार्मिक वातावरणात मोदींनी विठुमाऊलीचं दर्शन घेतलं. ...
हिंदू धर्मात अनेक श्रद्धा प्रचलित आहेत. ज्यांच्याबद्दल आपल्याला धार्मिक ग्रंथांमध्ये वाचायला मिळते. त्यांच्या आधारावर, आपण सर्व आजही त्या विश्वासांचे पालन करतो. अशा अनेक गोष्टी धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिल्या गेल्या आहेत, ज्या आपल्या हातातून पडणं अशुभ मानलं जातं. चला जाणून घेऊया, त्या कोणत्या गोष्टी आहेत.. भोपाळचे रहिवासी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याविषयी माहिती दिली आहे....
निरोगी राहण्यासाठी अलिकडे अनेकजण फळांचे सेवन करतात. विविध गुणांनी समृद्ध डाळिंब हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही गुणकारी आहे. डाळिंबाच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला पूर्ण पोषण देऊ शकतात. यासाठी त्वचेवर डाळिंबाच्या सालीचा वापर करून त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी करता येतात. जाणून घेऊया डाळिंबाच्या सालींचा त्वचेवर वापर आणि त्याचे काही अनोखे फायदे....
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या रोमँटिक सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांच्या स्टायलिश फोटोशूटपासून ते त्यांच्या डेटिंगपर्यंत कपलने नेहमीच चाहत्यांसोबत अनेक सुंदर क्षण शेअर केले....