advertisement
होम / फोटोगॅलरी / विदेश / युक्रेनमध्ये विध्वंस ते इराणमधील हिजाब वाद; या आठवड्यातील घायाळ करणारे Photo

युक्रेनमध्ये विध्वंस ते इराणमधील हिजाब वाद; या आठवड्यातील घायाळ करणारे Photo

Top News From World: या आठवड्यात जगभरात अनेक मोठमोठ्या घटना घडल्या आहेत. यातील काही निवडक फोटोतून तुम्हाला याची दाहकता लक्षात येईल.

01
सांबुरू (केनिया) - किपर कियापी लकुपनाई नावाच्या हत्तीसोबत रेटेटी अभयारण्यातील गार्ड. या अभयारण्यात अनाथ प्राणी ठेवले जातात. (छायाचित्र: एएफपी)

02
कीव (युक्रेन). युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियन हल्ल्यानंतर जखमी झालेल्या महिलेला अग्निशामक मदत करत आहे. क्रिमियामधील पुलावरील हल्ल्यानंतर, रशियाने युक्रेनमधील शहरांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणात हल्ले केले. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही यापुढे 'गंभीर बदला' घेण्याचा इशारा दिला आहे. (फोटो: युक्रेनची राज्य आपत्कालीन सेवा/एएफपी)

03
पॅरिस, (फ्रान्स). इराणच्या ताब्यात असताना महसा अमिनीच्या मृत्यूनंतर पॅरिसमध्ये इराणी लोकांनी निदर्शने केली. फोटोत चेहऱ्यावर इराणचा झेंडा रंगवून निषेध रॅलीत सहभागी झालेली एक महिला. (छायाचित्र: एएफपी)

04
हुवारा (वेस्ट बँक). पॅलेस्टिनी हल्लेखोराने पूर्व जेरुसलेममधील इस्रायली सैन्याच्या चौकीवर एका इस्रायली महिला सैनिकाची गोळ्या घालून हत्या केली. यानंतर संतप्त झालेल्या इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (छायाचित्र: एएफपी)

05
लास तेजेरियास (व्हेनेझुएला). लास तेजेरियासमध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. फोटोत तिच्या तुटलेल्या घरासमोर रडत असलेल्या महिलेचे सांत्वन करताना शेजारी. (छायाचित्र: एपी)

06
झापोरिझ्झ्या (युक्रेन). रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधी विध्वंसाचे दृश्य. फोटोत, एक वृद्ध व्यक्ती उद्धवस्त झालेल्या कारच्या दुकानाजवळून जात आहे. (छायाचित्र: एपी)

07
22 वर्षीय महिला महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये निदर्शने सुरू आहेत. महिला आंदोलकांना नियंत्रित करताना इराणी सुरक्षा दलाचे कर्मचारी. (छायाचित्र: एएफपी)

08
रेव (फ्रान्स). इंग्लिश चॅनेल ओलांडण्यासाठी बोटीत बसण्यासाठी एक प्रवासी मुलासह पळत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून, 33,500 हून अधिक लोकांनी ब्रिटनला जाण्यासाठी चॅनेल ओलांडले आहे. (छायाचित्र: एएफपी)

  • FIRST PUBLISHED :
  • सांबुरू (केनिया) - किपर कियापी लकुपनाई नावाच्या हत्तीसोबत रेटेटी अभयारण्यातील गार्ड. या अभयारण्यात अनाथ प्राणी ठेवले जातात. (छायाचित्र: एएफपी)

    MORE
    GALLERIES