जगात माशांच्या अशा काही प्रजाती आहे ज्या मानवी जीवनासाठी धोकादायक असतात. आपल्याला मासे खायला आवडतं परंतु असे काही मासे पाण्यात असतात ज्यांच्या केवळ चावण्यामुळं आपला मृत्यू होऊ शकतो. कारण ब्रिटनच्या समूद्रकिनाऱ्यावर लायनफिश (Lionfish) नावाचा मासा पहिल्यांदाच आढळला आहे. हा अतिशय धोकादायक (Deadliest Lionfish) मासा आहे. ज्याच्या चावण्यामुळं माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. पाहा त्याचे काही PHOTOS ...
आजही आधूनिक काळात जगणाऱ्या पृथ्वीवरील लोकांना हिमयुगाबद्दल विश्वास नाही. परंतु असा लोकांना माहिती नाही की सध्या आपण हिमयूगात जगत आहोत. पाहा त्यासंदर्भातील माहिती आणि PHOTOS ...
आपल्या वैवाहिक आयुष्यात नेहमी चढ -उतार येतात. आपल्या पार्टनरबरोबरचे वाद जेव्हा टोकाला पोहचतात तेव्हा आपल्याला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात सुख आणि आनंद मिळवण्यासाठी काय करायला हवं, याविषयी चीनी वास्तुशास्त्र फेंगशुईत याबाबत काय म्हटलं गेलं आहे. पाहा PHOTOS ...
Strong Bones: आपल्याला कधकधी आपल्या शरीरात हाडांचा त्रास जाणवत असतो. अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. त्यानंतरही या समस्येचं निदान होत नाही. अशा वेळी आता हाडांचा त्रास कमी करण्यासाठी आपण 5 घरगुती गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. पाहा PHOTOS ...
घरबसल्या पैसे कमावण्याच्या Apps मध्ये फिटनेसपासून मार्निंग वॉकपर्यंतच्या (top money earning apps without investment) कामांसाठी युजर्सला पैसे देण्यात येत आहे. असे काही अॅप्स आहेत ज्याद्वारे कमाई करता येऊ शकते....
Yoga to avoid stroke : स्ट्रोकच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही या काही योगासनं नियमित करू शकता. पाहा PHOTOS ...
जर तुम्हाला गायक (Singer) व्हायचं असेल किंवा आशा भोसले यांच्यासारखं प्रसिद्ध गायिका व्हायचं असेल तर काही गोष्टींचा योगाभ्यास (Yoga) करणे गरजेचे आहे, ते कोणते आणि कसे ते आपण पाहूया. ...
Miss Universe Harnaaz Sandhu new year dress : भारताला 21 वर्षांनंतर विश्वसुंदरीचा किताब मिळवून देणारी हरनाझ संधू सध्या चर्चेत आहे वेगळ्याच कारणाने... पाहा PHOTOS ...
Ileana DCruz bold photoshoot : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर शेयर केलेले काही फोटो सध्या फार व्हायरल होत आहे...
Healthy Cake Recipes For Winter : हिवाळ्यात अनेक खास प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती बनवल्या जातात. विशेषतः लोकांना केक खायला आवडते. केक हा लहान मुलांचा आणि मोठ्यांचा आवडता असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही थंडीच्या काळात तुमच्या कुटुंबासाठी काही खास खाद्यपदार्थांचा विचार करत असाल, तर तुम्ही विविध प्रकारच्या केकच्या पाककृती तयार करू शकता. ...
Sonal Chauhan : अभिनेत्री सोनल चौहानने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'jannat ' या हिंदी चित्रपटातून केली होती ज्यामध्ये ती इमरान हाश्मीसोबत ती दिसली होती. डेब्यू फिल्ममध्येच सोनमने खूप बोल्ड सीन्स दिले आणि त्यानंतर ती तेलगू फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावू लागली. मात्र आता ती तिच्या बोल्ड फोटोंमुळं चर्चेत आली आहे. पाहा PHOTOS ...
Bavljenac island in Adriatic Sea : एड्रियाटिक समुद्रावर बावल्जानिक नावाचे एक बेट आहे, जे अंगठ्याच्या किंवा बोटाच्या ठशासारखे दिसते. हे बेट सिबेनिक द्वीपसमूहातील 249 बेटांपैकी एक आहे. या बेटाचा वापर जवळच्या कॅप्रिज बेटावरील शेतकरी शेतीसाठी करत होते. या ठिकाणी बांधलेल्या दगडी भिंती वरून बोटांच्या ठशाप्रमाणे दिसतात. पाहा PHOTOS ...
Vicky Kaushal Fitness Tips For Men : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची याआधी खूप चर्चा झाली आहे. लग्नाच्या फोटोंमध्ये विकी खूपच फिट आणि हॉट दिसत होता. विकी कौशलने आपली Body Transformation कशी केली असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पाहा PHOTOS ...
Actress Shraddha Das : अभिनेत्री श्रध्दा दास ने ZID या चित्रपटात केलेल्या अभिनयाचं फार कौतूक करण्यात आलं होतं. त्यामुळं ती चर्चेत आली होती. परंतु आता तिनं बोल्ड फोटोंमुळं आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. या बोल्ड फोटोशूटला काही लोक नववर्षानिमित्तही जोडून पाहत आहे. पाहा PHOTOS ...
Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते, तिथून या जोडप्यानं त्यांचे अनेक सुंदर फोटो शेअर केले होते. आता दोघंही मुंबईला परतले आहेत. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी अनेकदा व्हेकेशन्स, लंच डेट आणि डिनरवर एकत्र दिसतात. दिशा पाटनीही टायगर श्रॉफच्या कुटुंबाच्या खूप जवळची मानली जाते. ...
shanmukh jaswanth and deepthi sunaina breakup : बिग बॉस मुळं फेम आणि इंस्टाग्राम स्टार दीप्ती सुनैना अनेकदा तिच्या डबस्मॅश यूट्यूब व्हिडिओंमुळे चर्चेत असते. मात्र आता ती ब्रेकअपमुळं चर्चेत आली आहेच. त्यासंदर्भात तिनं स्वत: त्यांच्या सोशल अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. दीप्तीने तिचा स्टार षणमुख जसवंत सोबत ब्रेकअप केलं आहे. ...
Karan Johar : प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्याच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकवेळा करण असे कपडे घालतो ज्यामुळं त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु आता त्याने पुन्हा असे काही फोटो शेयर केले आहे ज्यामुळं युजर्स त्याची खिल्ली उडवत आहेत. पाहा PHOTOS ...