जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / Strong Bones: मजबूत हाडांसाठी आपल्या आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश; गंभीर आजारांपासून होऊ शकते सुटका...पाहा PHOTOS

Strong Bones: मजबूत हाडांसाठी आपल्या आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश; गंभीर आजारांपासून होऊ शकते सुटका...पाहा PHOTOS

Strong Bones: आपल्याला कधकधी आपल्या शरीरात हाडांचा त्रास जाणवत असतो. अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. त्यानंतरही या समस्येचं निदान होत नाही. अशा वेळी आता हाडांचा त्रास कमी करण्यासाठी आपण 5 घरगुती गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. पाहा PHOTOS

01
News18 Lokmat

दूध : हा असा एक पदार्थ आहे की ज्यामुळं आपल्या हाडांना याचा फार फायदा होत असतो. कारण दूधात असलेल्या कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फास्फोरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळं आपल्या शरीरातील हाडं मजबूत होण्यास मदत होते.

जाहिरात
02
News18 Lokmat

हिरव्या पालेभाज्या : हाडांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणं फार गरजेचं असतं. कारण त्यात असलेले कॅल्शियम, मॅगनीज आणि व्हिटॅमिन सी मुळं आपली हाडं मजबूत होतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

पोमेलो : पोमेलो हे आंबट फळ आहे. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या हाडांसाठी फार फायदेशीर मानलं जातं. त्यातून आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळतं. त्यामुळं या फळाचाही आपल्या आहारात समावेश असायला हवा.

जाहिरात
04
News18 Lokmat

सॅल्मन फिश : हाडांच्या मजबूतीसाठी आपल्या शरीरात ओमेगा -3 अॅसिड असणं फार आवश्यक असतं. त्यासाठी सॅल्मन फिश हे फॅटी अॅसिडचा एक उत्तम स्त्रोत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

अंडी : अंड्यांमध्ये केवळ प्रोटीन्सच नसतात तर त्यामध्ये व्हिटॅमिन D ही असते. त्यामुळं अंड्याच्या नियमित आणि योग्य प्रमाणातील सेवनामुळं आपल्याला हाडांचे विकार दूर करत येऊ शकतात. (Disclaimer : या लेखात दिलेली माहिती ही सर्वसामान्या ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Strong Bones: मजबूत हाडांसाठी आपल्या आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश; गंभीर आजारांपासून होऊ शकते सुटका...पाहा PHOTOS

    दूध : हा असा एक पदार्थ आहे की ज्यामुळं आपल्या हाडांना याचा फार फायदा होत असतो. कारण दूधात असलेल्या कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फास्फोरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळं आपल्या शरीरातील हाडं मजबूत होण्यास मदत होते.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Strong Bones: मजबूत हाडांसाठी आपल्या आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश; गंभीर आजारांपासून होऊ शकते सुटका...पाहा PHOTOS

    हिरव्या पालेभाज्या : हाडांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणं फार गरजेचं असतं. कारण त्यात असलेले कॅल्शियम, मॅगनीज आणि व्हिटॅमिन सी मुळं आपली हाडं मजबूत होतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Strong Bones: मजबूत हाडांसाठी आपल्या आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश; गंभीर आजारांपासून होऊ शकते सुटका...पाहा PHOTOS

    पोमेलो : पोमेलो हे आंबट फळ आहे. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या हाडांसाठी फार फायदेशीर मानलं जातं. त्यातून आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळतं. त्यामुळं या फळाचाही आपल्या आहारात समावेश असायला हवा.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Strong Bones: मजबूत हाडांसाठी आपल्या आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश; गंभीर आजारांपासून होऊ शकते सुटका...पाहा PHOTOS

    सॅल्मन फिश : हाडांच्या मजबूतीसाठी आपल्या शरीरात ओमेगा -3 अॅसिड असणं फार आवश्यक असतं. त्यासाठी सॅल्मन फिश हे फॅटी अॅसिडचा एक उत्तम स्त्रोत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05