जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते, तिथून या जोडप्यानं त्यांचे अनेक सुंदर फोटो शेअर केले होते. आता दोघंही मुंबईला परतले आहेत. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी अनेकदा व्हेकेशन्स, लंच डेट आणि डिनरवर एकत्र दिसतात. दिशा पाटनीही टायगर श्रॉफच्या कुटुंबाच्या खूप जवळची मानली जाते.

01
News18 Lokmat

गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु जेव्हा दोघंही नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मालदीवला गेले तेव्हापासून त्यांच्या नात्याची अजून चर्चा व्हायला लागली. परंतु ते मालदिवमधून मुंबईत परतले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

दिशा आणि टायगर मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले आहे. याआधी टायगर आणि दिशाने मालदीवमधील त्यांचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

दिशा आणि टायगर अनेकदा एकत्र लंच डेट आणि व्हेकेशनवर जाताना दिसतात. त्यामुळं चाहत्यांकडून त्यांच्या नात्यांची नेहमी चर्चा होत असते.

जाहिरात
04
News18 Lokmat

टायगर आणि दिशा अलीकडेच नवीन वर्ष एकत्र साजरे करण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते तेव्हा ते चर्चेत आले होते.

जाहिरात
05
News18 Lokmat

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये टायगर आणि दिशा निळ्या रंगाच्या पोशाखात होते. दोघेही एकत्र विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

यावेळी टायगरने निळ्या रंगाची बनियान आणि पांढरा स्नीकर्स परिधान केलेला होता, तर दिशाने हलका निळा क्रॉप टॉप परिधान केलेला या फोटोंमध्ये दिसत आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

टायगर आणि दिशा यांनी त्यांच्या सुट्टीत कोविड-19 प्रोटोकॉलची विशेष काळजी घेतली. त्यांनी विमानतळावरून बाहेर पडतानादेखील मास्क घातलेला होता.

जाहिरात
08
News18 Lokmat

इन्स्टाग्रामवर चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना टायगरने लिहिलं होतं की, 'देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहोत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.'

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

    गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु जेव्हा दोघंही नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मालदीवला गेले तेव्हापासून त्यांच्या नात्याची अजून चर्चा व्हायला लागली. परंतु ते मालदिवमधून मुंबईत परतले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

    दिशा आणि टायगर मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले आहे. याआधी टायगर आणि दिशाने मालदीवमधील त्यांचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

    दिशा आणि टायगर अनेकदा एकत्र लंच डेट आणि व्हेकेशनवर जाताना दिसतात. त्यामुळं चाहत्यांकडून त्यांच्या नात्यांची नेहमी चर्चा होत असते.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

    टायगर आणि दिशा अलीकडेच नवीन वर्ष एकत्र साजरे करण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते तेव्हा ते चर्चेत आले होते.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

    व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये टायगर आणि दिशा निळ्या रंगाच्या पोशाखात होते. दोघेही एकत्र विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

    यावेळी टायगरने निळ्या रंगाची बनियान आणि पांढरा स्नीकर्स परिधान केलेला होता, तर दिशाने हलका निळा क्रॉप टॉप परिधान केलेला या फोटोंमध्ये दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Tiger Shroff and Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नववर्षाची सुट्टी संपवून मुंबईत परतले, पाहा Airport Look

    टायगर आणि दिशा यांनी त्यांच्या सुट्टीत कोविड-19 प्रोटोकॉलची विशेष काळजी घेतली. त्यांनी विमानतळावरून बाहेर पडतानादेखील मास्क घातलेला होता.

    MORE
    GALLERIES

  • 08 08