जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

Ileana DCruz bold photoshoot : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर शेयर केलेले काही फोटो सध्या फार व्हायरल होत आहे

01
News18 Lokmat

इलियाना डिक्रूझ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिला 13.6 लाख लोक फॉलो करतात. त्यावर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक चाहत्यांसाठी शेअर करत असते.

जाहिरात
02
News18 Lokmat

या बोल्ड लुकबद्दल चाहत्यांनी इलियानाच्या सौंदर्याची जोरदार प्रशंसा केली आहे. तर काहींनी तिला बिकिनी क्वीनची उपमा दिली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

इलियानाच्या काही चाहत्यांनी तिच्या या फोटोंना आकर्षक म्हटलं तर काहींनी बोल्ड म्हटलेलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

2003 मध्ये तिने ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवण्यासाठी तिनं पहिलं फोटोशूट केलं होतं, ते फोटोसेशन फार खराब होतं, असं ती मानते.

जाहिरात
05
News18 Lokmat

त्यानंतर तिनं पुन्हा आपला पोर्टफोलिओ तयार केला. त्यानंतर हळूहळू त्याला जाहिराती आणि चित्रपटांत काम मिळू लागलं. तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, करिअरच्या सुरुवातीला चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी त्यांना खूप सपोर्ट केला होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

इलियाना डिक्रूझने 2012 मध्ये 'बर्फी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा ही होते.

जाहिरात
07
News18 Lokmat

इलियानाने पहिल्यांदा तेलुगू चित्रपट 'देवदासू' मध्ये काम केलं होतं. 2006 मध्ये 'आरती' चित्रपटाद्वारे तिनं तमिळमध्ये पदार्पण केले. हिंदी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने साऊथमध्ये 18 चित्रपट केलेले होते, ज्यामध्ये तिने सर्वाधिक तेलुगू चित्रपट केले होते.

जाहिरात
08
News18 Lokmat

इलियाना अखेरची अभिषेक बच्चन स्टारर 'द बिग बुल' मध्ये दिसली होती जी स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. ती लवकरच 'अनफेअर अँड लव्हली' मध्ये रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

    इलियाना डिक्रूझ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिला 13.6 लाख लोक फॉलो करतात. त्यावर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक चाहत्यांसाठी शेअर करत असते.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

    या बोल्ड लुकबद्दल चाहत्यांनी इलियानाच्या सौंदर्याची जोरदार प्रशंसा केली आहे. तर काहींनी तिला बिकिनी क्वीनची उपमा दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

    इलियानाच्या काही चाहत्यांनी तिच्या या फोटोंना आकर्षक म्हटलं तर काहींनी बोल्ड म्हटलेलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

    2003 मध्ये तिने ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवण्यासाठी तिनं पहिलं फोटोशूट केलं होतं, ते फोटोसेशन फार खराब होतं, असं ती मानते.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

    त्यानंतर तिनं पुन्हा आपला पोर्टफोलिओ तयार केला. त्यानंतर हळूहळू त्याला जाहिराती आणि चित्रपटांत काम मिळू लागलं. तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, करिअरच्या सुरुवातीला चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी त्यांना खूप सपोर्ट केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

    इलियाना डिक्रूझने 2012 मध्ये 'बर्फी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा ही होते.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या या Bold फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

    इलियानाने पहिल्यांदा तेलुगू चित्रपट 'देवदासू' मध्ये काम केलं होतं. 2006 मध्ये 'आरती' चित्रपटाद्वारे तिनं तमिळमध्ये पदार्पण केले. हिंदी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने साऊथमध्ये 18 चित्रपट केलेले होते, ज्यामध्ये तिने सर्वाधिक तेलुगू चित्रपट केले होते.

    MORE
    GALLERIES

  • 08 08