शिवसेनेच्या उत्तर भारतीय मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघाती टीका केली आहे....
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं....
विरोधकांनी इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आव्हान दिलंय. विरोधकांची सप्टेंबर महिन्यात मुंबईत बैठक होणार आहे. त्यावरून आतापासूनच राजकारण सुरू झालंय. ...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट होऊन अजून महिनाही उलटला नाही. तोच दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
उद्धव ठाकरे यांनी छायाचित्र प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, यावेळी त्यांनी आपण हल्ली फोटो का काढत नाही, याचं उत्तर देताना टोलेबाजी केली....
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे....
क्रिकेटच्या जुगारात कर्जबाजारी झालेल्या 24 वर्षांच्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गोंदिया शहरातल्या श्रीनगर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे....
जागतिक व्याघ्र दिनीच चंद्रपूरमध्ये दुःखद घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला आहे....
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून एटीएसला काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत....
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या म्हणजेच 27 जुलैला पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हलवल्या जाणार आहेत....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा आता लांबणीवर गेला आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांना मुदतवाढ मिळाली आहे....
रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्नात स्कूटीचालक स्कूल बस खाली सापडून ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना नांदेडमध्ये घडली आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आपलाच विजय होईल याचा विश्वास व्यक्त केला आहे....
टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचं जुनं ऑफर लेटर व्हायरल होत आहे. यातला धोनीचा पगार पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहेत....
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेने त्यांचं विडंबन करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संदीप देशपांडे उद्धव ठाकरेंची नक्कल करत आहेत...
सीमा हैदर प्रकरण ताजं असतानाच भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजूने खैबर पखतुनख्वा प्रांतातल्या नसरुल्लाहसोबत निकाह केला. एवढच नाही तर तिचं धर्मांतर करून फातिमा नाव ठेवण्यात आलं. पाकिस्तानच्या सुरक्षारक्षकांच्या देखरेखीमध्ये अंजू आणि नसरुल्लाह यांचा निकाल झाला. भारतातून पाकिस्तानमध्ये जात असतानाच्या अंजूच्या टायमिंगवर संशय निर्माण केला जात आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा तर हा प्लान नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे....
महाराष्ट्रातील पोलीस भरती कंत्राटी स्वरुपाची करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिलं आहे....