आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी या हिंदी सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीनं चांगलाच तडका लावला आहे. ...
अभिनेता संजय दत्तने त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचा अनोखा लुक प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्याचा हा नवा लुक नेमका आहे तरी काय?...
कायमच अभिनयाआधी नृत्य हे शर्वरीचं पहिलं प्रेम आहे. शर्वरीनं नुकत्याच एका मुलाखतीत सध्याच्या डान्स रिअलिटी शोवर भाष्य केलं आहे....
दोन्ही अभिनेत्रींनी टेलिव्हिजनवर जवळपास 4-6 वर्ष राज्य केलं आहे. त्या दोघी आता एकाच वाहिनीवर दोन वेगवेगळ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत....
2013मध्ये महाभारत ही नवी मालिका टेलिकास्ट झाली होती. हे महाभारत देखील प्रेक्षकांना आवडलं. त्यात भीमाची भुमिका साकारणार अभिनेता आता काय करतो माहितीये? ...
रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या निमित्तान जया बच्चन, धर्मेंद्र आणि शाबाना आझमी हे जुने कलाकार पुन्हा एकदा एकत्र एकाच स्क्रिनवर प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. ...
सोशल मीडियामुळे मालिकेत न पटणारे सीन्स, कथा, पात्र यांच्याबद्दल बोलणं सहज सोपं झालं आहे. अशीच एक मालिका सध्या चांगलीच ट्रोल झाली आहे. ...
OMG 2 सिनेमातील हर हर महादेव या गाण्यामध्ये अक्षय कुमार तांडव नृत्य करताना दिसतोय. अक्षयच्या गाण्यावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहा. ...
अभिनेता प्रभासवर आदिपुरूष सिनेमातील रामाच्या भुमिकेमुळे प्रचंड ट्रोलिंग झालं. त्यानंतर आता त्याच्या फेसबुकवर शेअर झालेल्या काही व्हिडीओमुळे तो गोत्यात येता येता राहिलाय. ...
तारक मेहता का उल्टा चश्मा या शोधून आजवर अनेक कलाकारांनी एक्झिट घेतली. तरी देखील शो अनेक वर्ष सुरू असून नुकतीच शोला 15 वर्ष पूर्ण झालीत. ...
अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिनं पुन्हा एकदा त्यांच्या रोमँटिक फोटोशूटनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलंय. दोघांच्या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात. ...
धनुषनं त्याच्या मेहनतीनं आणि चिकाटीनं साऊथ सिनेमासृष्टीवर आपली छाप सोडली. पण स्ट्रगल काळात त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. ...
खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात सईची चांगलीच पोलखोल होताना दिसणार आहे. ...
मराठी सिनेमाला पुन्हा एखदा यशाच्या शिखरावर पोहोचवणारा बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. कोल्हापूरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...
ट्रेलर लाँचवेळी अभिनेता सनी देओल भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा भावुक क्षण कॅमेरात कैद करण्यात आला आहे....
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकारांची जोडी आई-बाबा झाली आहे. नुकतीच त्यांनी बाळाची गुड न्यूज शेअर केली आहे. ...
प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होऊ शकली नाही. अखेर त्यांना व्हेटिंलेटरवर शिफ्ट करावं लागलं....