होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मराठी आलिया रणबीर! प्रसाद -अमृताचा रोमान्स पाहून कमेंट्चा पाऊस; एक तर म्हणाला, जोरो का गुलाम...
मराठी आलिया रणबीर! प्रसाद -अमृताचा रोमान्स पाहून कमेंट्चा पाऊस; एक तर म्हणाला, जोरो का गुलाम...
अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिनं पुन्हा एकदा त्यांच्या रोमँटिक फोटोशूटनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलंय. दोघांच्या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात.