आपल्यापैकी अनेक जणी पेडिक्युअर करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जात असतील. पण घरच्या घरीच अगदी 10 मिनिटांत पेडिक्युअर कसं करायचं हे समजलं तर? शिवाय तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. जाणून घेऊया कसं करायचं पेडिक्युअर...
गेल्या तीन वर्षांत 7 पेन्शन फंड मॅनेजर्सनी 11.01 टक्के ते 13.5 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. एलआयसी पेन्शन फंड आपल्या लक्षणीय कामगिरीमुळे टीअर टू सेगमेंटमध्ये आपलं पहिलं स्थान कायम राखून आहे...
नव्या वर्षात अक्षय कुमारने (Akshay Kumar) बच्चन पांडे (Bachachan Panday) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ...
कोणालाही कॉल करायचा झाला तर आधी ही कॉलर ट्यून ऐकावी लागते. कोरोनाची (Corona) सुरूवात होऊन 10 महिने उलटले तरी ती कॉलरट्यून मात्र बंद होण्याचा पत्ता नाही. ...
जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) एक फोटो पाहून चाहत्यांना श्रीदेवी (Shridevi) यांचाच भास झाला. पाहा कोणता आहे तो फोटो...
दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानच्या एका रॉयल फॅमिलीमध्ये झाला होता. प्रत्येक भूमिका तो जीव ओतून साकारत असे....
बायजूस (BYJUS) आणि नेटवर्क 18च्या (Network 18) यंग जिनियस (Young Genius) या अभिनायाचं अँथम साँग प्रदर्शित झालं आहे. छोटी उमर बडे काम असं या गाण्याचं नाव आहे....
नव्या वर्षात अनेक नव्या सिनेमांची घोषणा केली जात आहे. थँक यू सिनेमाच्या निमित्ताने अजय देवगण (Ajay Devgan), सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत....
अभिनेत्री किर्ती कुल्हारीने (Kirti Kulhari) आजपर्यंत अनेक संवेदनशील भूमिका साकारल्या आहेत. क्रिमिनल जस्टीस या वेब सीरिजमध्येही एका महत्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे....
कंगना रणौतनंतर (Kangna Ranaut) बीएमसीने (BMC) सोनू सूदवर (Sonu Sood) देखील कारवाईचा बडगा उपसला आहे. आता सोनू सूदच्या इमारतीवरही बीएमसीचा बुलडोजर फिरणार का? हे पाहणं महत्वाचं आहे....
दिवसभराचं टेंशन दूर करत लोकांना हास्याचे डोस पाजणारा निलेश साबळे (Nilesh Sable) नव्या वर्षात नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे....
संतुलित अर्थसंकल्प (Balanced Budget), शिलकीचा अर्थसंकल्प (Surpuls Budget) आणि तुटीचा अर्थसंकल्प (Deficit Budget) असे बजेटचे तीन प्रकार असतात. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे अर्थसंकल्प मांडले जातात....
सेक्स करताना जोडीदाराचा गळा आवळल्यानं किंवा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाल्यास तो घरगुती हिंसाचाराच्या नवीन कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार आहे. ...
'राधे: यूअर मोस्ट वॉटेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) या चित्रपटात जॅकी श्रॉफ दिशा पटानीच्या भावाची भूमिका साकारणार आहे....
खुलता कळी खुलेना फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत....
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईला (Rashami Desai) आज साऱ्या देशात प्रसिद्धी मिळाली आहे. पण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. ...
Mr. Bean ची भूमिका उमेदीने साकारणारे अभिनेते रोवान अॅटकिन्सन यांचं संपूर्ण जगात कौतुक होत असतं. पण भूमिका साकारताना त्यांच्या मनात काय भावना असतात ? जाणून घेऊया....